0
Following
2
Follower
0
Boost

Hindi Status

अगर आप भी किसी की याद में या किसी के बिछुड़ने के गम से काफी Sad हैं तो सैड स्टेटस  sad status in hindi  की मदद से आप भी अपने दिल की बात को लफ़्ज़ों की मदद से दूसरों तक पहुँचा सकते है। जन्मदिन या बर्थडे साल में एक बार आता है। इस मौके पर अपने यार, दोस्तों और परिवार रिश्तेदारों शुभकामनायें देने के लिए हम आपके लिए लाये है Birthday Wishes in hindi का एक यूनिक कलेक्शन. दोस्तों से ही हमारे जीवन में रौनक रहती है, सच्चे दोस्त ही हमारे दुःख-सुख में काम आते हैं और उन्हीं से हम अपने मन की बात कह पाते है। ऐसे ही प्यारे दोस्तों को भेजने के लिए हमने दोस्ती शायरी  Dosti Shayari in Hindi  एक नया संग्रह तैयार किया है। दुनिया के सबसे पावरफुल मोटिवेशनल कोट्स  Motivational Quotes in Hindi  जो आपकी जिंदगी बदल देगें. चाहे कितने मुश्किल हालात हो सफलता कदम चूमेगी ! अगर आप भी किसी की याद में या किसी के बिछुड़ने के गम से काफी Sad हैं तो सैड शायरी  Sad Shayari in Hindi की मदद से आप भी अपने दिल की बात को लफ़्ज़ों की मदद से दूसरों तक पहुँचा सकते है. दोस्तों की याद आ रही है तो आज ही उनसे आपकी भावनाओं को बाँटिये ढेरों फ्रेंडशिप शायरिओं  Friendship Shayari को भेजकर और अपने मित्रों को बताइये कि वो आपके लिए क्या मायने रखते हैं.

Marathi Status

काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली Motivational Quotes in Marathi जे आपले जीवन बदलतील. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट Love Quotes in Marathi संग्रह. जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Quotes in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल. जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हा Marathi Love Status संग्रह आपल्यासाठी आहे. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट Marathi Love Status संग्रह. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हा Marathi Status on Life संग्रह वाचायला हवा. सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जगातील सर्वात मोठा मराठी सुविचार Marathi Suvichar  संग्रह. जे आजपर्यंत तुम्ही कोठेही वाचले नसतील.