harshlahre108
5+ Views

Email and Gmail Differences in Hindi


बहुत सारे लोगों को इसमें Confusion होता है. कुछ लोगों को लगता है की ईमेल और जीमेल एक ही हैं और कुछ लोगों को लगता है की ये दोनों अलग-अलग हैं. क्या आपको भी इस ईमेल और जीमेल के बीच का अंतर पता नहीं है? तो इस पोस्ट में हम यही समझाने वाले हैं.....

ब्लोह में पढने के लिए क्लिक करें Email aur Gmail me kya antar hai
Comment
Suggested
Recent
Cards you may also be interested in
About Fadewblogs and Shoaib Rahman
Fadewblogs is an independent online magazine and blog. As a company, Fadewblogs is a trademark of Fadew Inc. Founded in September 2017, by internet entrepreneur Shoaib Rahman, Fadewblogs now delivers reliable, useful, and interesting, but most importantly practical articles and content. We don’t care about trends; we care about things that matter to our audience and fulfilling their interests. We are — and always have been — independent. 4+ years, and still ongoing. Our Goal At Fadewblogs, we publish and share contents that are likely to be of value to our readers. Our goal is to deliver and share quality content from all over the internet, that is worth looking upon, at the same time, building a spontaneous community. Quality matters the most Stories that matter — has been the motto of our magazine from the start, and we are committed to holding onto it as we proceed through time. We care about quality content. We never ever wanted to be a big online publishing house: Our team is small, but it’s a truly wonderful team of people who really care about what they do. Passionate and dedicated. Honest and respectful. Professional but informal. Quirky and personal. All articles are carefully curated, edited, and prepared according to the high standards set in the magazine’s publishing policy. These guidelines are continually revised and updated to ensure that the quality of the published content is never compromised. Fadewblogs is always expanding to provide more quality content. The Fadewblogs team The articles and other types of content published in Fadewblogs are by various native authors and contributors, which are reviewed, overseen, and approved by the editorial team. Fadewblogs also publishes audience-submitted content that meets our publishing policies and maintains a certain standard. In addition, we operate as a content aggregation website, that is, we share content on our website by non-affiliated authors and content creators (with their permission, maintaining and abiding by all sorts of copyrights) from all over the internet, which we think might benefit our readers.
(no title)
You will happy to read my post: Graphicdose will serve you traditional Indian content in digital way! Like Hindi, https://graphicdose.in/ ,Quotes, Messages, Retirement Messages, Poetries, Shayari, Ecard Maker, Greetings, Festival messages, etc. Marathi Status काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली Marathi quotes जे आपले जीवन बदलतील. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट Message in Marathi संग्रह. जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल. जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हा Marathi Love Status संग्रह आपल्यासाठी आहे. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हा Marathi Status on Life संग्रह वाचायला हवा. सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जगातील सर्वात मोठा मराठी सुविचार Marathi Suvichar संग्रह. जे आजपर्यंत तुम्ही कोठेही वाचले नसतील. जर आपणास कोणी प्रेमात धोका दिला असेल व तुम्ही दु: खी असाल तर Sad Status Marathi च्या सहाय्याने तुम्हीही आपल्या भावना शेअर करू शकता. आपल्या दु: खी मनाच्या भावना Sad Status Marathi च्या सहाय्याने व्यक्त करा. 5000+ पेक्षा अधिक सैड स्टेटस मराठी चा संग्रह फक्त आपल्यासाठी. मित्रानो आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात तिथे आपल्याला attitude ची गरज असते. कधी कधी समोरच्या व्यक्तीला attitude दाखविणे गरजेचे असते. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १००० पेक्षा जास्त attitude status in marathi संग्रह फक्त आपल्यासाठी. वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सगळीकडून हार्दिक शुभेच्छांचा जणू वर्षाव सुरू असतो. त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास मराठमोळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजिना. आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या मराठी उखाण्यांचा Marathi Ukhane बहारदार नजराणा. नव्या-जुन्या पिढीला आवडतील अशा लग्न तसेच अन्य शुभकार्यांसाठीच्या आणि महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यास सोप्या अशा उखाण्यांचा मजेशीर संग्रह एकदा तरी नक्की वाचा. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ रात्री Good Night Messages Marathi शुभेच्छांचा खजिना. ५०००+ पेक्षा जास्त शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये फक्त आपल्यासाठी. प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असते. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सर्वजण सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना Good Morning Message In Marathi जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. जर आपण पण फेसबुक व व्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस Marathi Status शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस संग्रहला जरूर वाचा. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस संग्रह. जरूर वाचा व आवडल्यास जरूर शेअर करा. कॉटन व सिल्क साड्या खरेदीसाठी या वेबसाईट ला जरूर भेट द्या. सर्व प्रकारची माहिती मराठीमध्ये वाचण्यासाठी या वेबसाईट ला जरूर भेट द्या. Gdose ला.